For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 27 मार्च 2025

06:01 AM Mar 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  27 मार्च 2025
Advertisement

मेष: आपल्या मनाप्रमाणे कामे होतील, नावलौकिक होईल

Advertisement

वृषभ: काही विचारात आपल्याला बदल करावा लागेल

मिथुन: आपल्या कामात एकनिष्ठता ठेवा विलंब झाला तरी यश नक्की

Advertisement

कर्क: अचानक आर्थिक स्थिती बिघडेल, खर्चाचा अंदाज चुकल

सिंह: अति अहंकारामुळे कदाचित नुकसान होईल, शत्रू वाढतील

कन्या: वादग्रस्त विधानांपासून लांब राहा, विनाकारण हानी होऊ शकते

तुळ: काही घटनांवर टिपणी जपून व काळजीपूर्वक करा

वृश्चिक: द्विधा मनस्थिती, निर्णय घेण्यात अक्षम्य ठराल

धनु: विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, अभ्यासपूर्वक कामे करा

मकर: राजकारणात विशेष यश, काही पदांचा भार सांभाळाल

कुंभ: सामाजिक कार्यातून नावलौकिक होईल

मीन: काही चुकीच्या कर्माचा निर्णयाचा आज पश्चाताप

Advertisement
Tags :

.