आजचे भविष्य गुरूवार दि. 27 फेब्रुवारी 2025
06:21 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन करार करता येतील, व्यवहार पूर्ण होतील
Advertisement
वृषभ: भावना जपून व्यक्त करा अनादर झाल्यास मानसिक त्रास
मिथुन: नवीन कार्यप्रणाली अथवा नवीन कार्यक्षेत्र लाभदायक ठरेल
Advertisement
कर्क: कला कौशल्यात आपल्याला प्राधान्य मिळेल, नावलौकिक होईल
सिंह: बिघडलेले नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करता येईल
कन्या: संघर्षदायक आजचे कार्य असेल, कामाचा व्याप वाढेल
तुळ: लांबचे प्रवास फलदायी ठरतील, लाभ होतील
वृश्चिक: कामातील बदल लाभदायी ठरेल, काळानुसार वागणे योग्य
धनु: आजचा दिवस उत्साहवर्धक असेल.
मकर: आज अनपेक्षित लाभ होतील, मानसिक शांती मिळेल
कुंभ: आत्मविश्वास वाढेल्। कामे पूर्ण होतील, यश मिळेल
मीन: दुसऱ्यांच्या भरोशावर राहून कामे करू नका, फसगत होईल
Advertisement