For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल सविस्तर राशिभविष्य वाचा

06:29 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल सविस्तर राशिभविष्य वाचा
Advertisement

गुरुवार, दि. 27 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: घरातील गंभीर वातावरण हलकेफुलके बनवाल

वृषभ : मुलांना आपल्याकडून जास्त अपेक्षा आहेत.

Advertisement

मिथुन : मित्रमंडळींकडून पाठिंबा मिळाल्याने उत्साह वाढेल

कर्क : मनोधैर्य उंचावेल, खर्चावर नियंत्रण मिळवाल, उधळपट्टी नको

सिंह : भावनांवर नियंत्रण ठेवा, शेरेबाजी मनावर घेऊ नका

कन्या : आत्मविश्वास वाढविल्यास प्रगती होईल

तूळ : वरिष्ठांचे दडपण असल्याने कामावर लक्ष विचलित होईल

वृश्चिक : लोकांमध्ये मिसळण्यास वेळ काढता येईल

धनु: आरामाची गरज, अधिकाधिक ज्ञान व्यक्तिमत्वाला धार देईल

मकर : अध्यात्मिक गुरू भेटेल, स्वत:वर औषधोपचार करू नका

कुंभ : धन कमावण्याची संधी आहे. जुने मित्र भेटतील

मीन: आर्थिक चिंता व द्विधा मन:स्थिती वाढेल.

Advertisement
Tags :

.