For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 24 सप्टेंबर 2026

Advertisement

मेष: वैयक्तिक आयुष्यात नव्या व आनंददायी घडामोडी

वृषभ : इच्छाशक्तीमुळे सर्व गोष्टी सहज शक्य होतील.

Advertisement

मिथुन : आर्थिक बाबतीत वरिष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल

कर्क : तत्वाना शरण न जाता विवेकी निर्णय घ्याल

सिंह :निर्धार व मेहनत याकडे सर्वांचे लक्ष असेल.

कन्या : इतराना मदत करण्यासाठी वेळ व शक्ती खर्च

तूळ : बोलण्यामुळे दुसऱ्यांच्या भावनाना ठेच पोचू देऊ नका.

वृश्चिक : वादविवाद करून मूड खराब होऊ देऊ नका.

धनु: अप्रत्यक्ष मदत करण्याच्या इच्छेमुळे षड्रिपुपासून मुक्त व्हाल

मकर :नवे तंत्र आत्मसात केल्यास कार्यक्षमता वाढेल

कुंभ : क्षुल्लक वाद विसरून जाल, कुटुंबात आनंदी वातावरण

मीन: सुयोग्य कर्मचाऱ्यांना बढती व आर्थिक फायदा

Advertisement
Tags :

.