आजचे भविष्य गुरुवार, दि. 23 जुलै 2026
06:13 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: प्रलंबित कामे मार्गस्थ होतील, प्रवास फायदेशीर
Advertisement
वृषभ : कला क्षेत्रात महत्वपूर्ण बदल जाणवेल. उत्साह वाढेल.
मिथुन : करिअरमध्ये नवीन जबाबदारी, वरिष्ठांचा पाठिंबा.
Advertisement
कर्क : कुटुंबात सौहार्दपूर्ण वातावरण, मेहनतीचे फळ
सिंह : वाहनांशी संबंधित सकारात्मक परिणाम अनुभवाल.
कन्या : बक्कळ पैसा मिळेल, पण आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : शत्रुवर प्रभाव, प्रतिकूल परिस्थितीवर मात कराल.
वृश्चिक : कामातील अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग खुला
धनु: तुमच्याविरूद्ध रचलेले कुभांड फोडले जाणार आहे.
मकर :गुंतवणुकीतून नफा कमवाल, पदोन्नती, पगारवाढ
कुंभ : संवाद साधण्याची सुधारीत पद्धत स्वीकाराल.
मीन: लवकरच परदेश प्रवासाचे योग संभवतात.
Advertisement