आजचे भविष्य गुरूवार दि. 23 जानेवारी 2025
06:01 AM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या क्षेत्रात प्रगती साधता येईल, नावलौकिक होईल
Advertisement
वृषभ:घरगुती प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्या, आळस टाळा
मिथुन: अंदाज अचूक ठरतील शत्रूंचे कटकारस्थान सामोरे येईल
Advertisement
कर्क: भागीदाराच्या धंद्यात लाभ होईल, व्यवसायवृद्धी साधता येईल
सिंह: आत्मविश्वास वाढेल, मानसिक स्थिती सुधारेल
कन्या: संमिश्र दिवस, मोठे खरेदी करार विचारपूर्वक करा
तुळ: कार्य कर्तृत्व उजळून येईल शाबासकी मिळेल, न्याय मिळेल
वृश्चिक: ताण-तणाव दगदग कमी होईल, अडचणींवर मात कराल
धनु: सरकारी कामात यश मिळेल विलंबित कामे पूर्ण होतील
मकर: मान प्रतिष्ठा सांभाळून कामे करा, हतबल होऊ नका
कुंभ:जोडीदाराची उत्तम साथ, अडचणीवर मात करता येईल
मीन: एखादे निर्णय किंवा करार अभ्यासपूर्वक साधनापूर्वक करा
Advertisement