कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 22 मे 2025

06:01 AM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: स्वत:साठीही वेळ द्या, नैराश्य दूर होईल, समाजकार्यात भाग्य घ्या

Advertisement

वृषभ: दुसऱ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या

Advertisement

मिथुन:  वाद घालत असलेल्या विषयाला काही अर्थ नाही.

कर्क: व्यवसाय धंदा वृद्धीसाठी नवीन योजनेचा फायदा घ्या

सिंह: ज्यावर आपण अति विश्वास ठेवाल तोच विश्वासघात करेल

कन्या: एखाद्याचा गैरफायदा घेणे नुकसानकारक, अति स्वार्थ नको

तुळ: शिक्षणासंबंधित किंवा नोकरी संबंधित लांबचा प्रवास कराल

वृश्चिक: अनोळखी व्यक्तीकडे गुपित बोलू नका, अडचणीत याल

धनु:  परिवारासंबंधित राहत्या जागेसंबंधी प्रश्न उपस्थित होतील

मकर: जास्त फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही

कुंभ: एखाद्या विषयासंबंधी चर्चा करण्यापूर्वी पूर्ण माहिती गोळा करा

मीन: नोकरीतील बदल फायदेशीर ठरेल तशी संधी लाभेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article