आजचे भविष्य गुरूवार दि. 22 मे 2025
06:01 AM May 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वत:साठीही वेळ द्या, नैराश्य दूर होईल, समाजकार्यात भाग्य घ्या
Advertisement
वृषभ: दुसऱ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या
मिथुन: वाद घालत असलेल्या विषयाला काही अर्थ नाही.
Advertisement
कर्क: व्यवसाय धंदा वृद्धीसाठी नवीन योजनेचा फायदा घ्या
सिंह: ज्यावर आपण अति विश्वास ठेवाल तोच विश्वासघात करेल
कन्या: एखाद्याचा गैरफायदा घेणे नुकसानकारक, अति स्वार्थ नको
तुळ: शिक्षणासंबंधित किंवा नोकरी संबंधित लांबचा प्रवास कराल
वृश्चिक: अनोळखी व्यक्तीकडे गुपित बोलू नका, अडचणीत याल
धनु: परिवारासंबंधित राहत्या जागेसंबंधी प्रश्न उपस्थित होतील
मकर: जास्त फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही
कुंभ: एखाद्या विषयासंबंधी चर्चा करण्यापूर्वी पूर्ण माहिती गोळा करा
मीन: नोकरीतील बदल फायदेशीर ठरेल तशी संधी लाभेल.
Advertisement