आजचे भविष्य गुरूवार दि. 20 मार्च 2025
06:05 AM Mar 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: लोक अपवादापासून मानसिक त्रास, कुसंगतीतून मोठे नुकसान
Advertisement
वृषभ: कुठलेही कार्य कायद्याच्या चौकटीत राहून करा, फायदा होईल
मिथुन: आपले छंद जोपासाल, नवीन ओळखीतून लाभ होतील
Advertisement
कर्क: मातृ पितृ चिंता सतावेल, धन व वेळ खर्च करावा लागेल
सिंह: जुन्या गुंतवणुकीतून, व्यवहारातून लाभ, मेहनतीचे फळ
कन्या: नोकरीमध्ये अनपेक्षित लाभ बढतीचे योग जुळून येतील
तुळ: कुसंगती व कुविचार यापासून नुकसान. अफवांवर विश्वास नको
वृश्चिक: हितशत्रूंपासून पीडा व मानसिक त्रास होण्याची शक्यता
धनु: भाग्योदयकारक घटना घडतील, सुसंधी प्राप्त होतील
मकर: व्यापारात मनाप्रमाणे लाभ होतील, व्यवसायवृद्धी होईल
कुंभ: राजकारण व राजकारणी यापासून दोन हात लांब राहा
मीन: स्वतंत्र विचार व स्वतंत्र व्यवसायासाठी योग्य संधी मिळेल
Advertisement