आजचे भविष्य गुरूवार दि. 20 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अचानक प्रवास घडतील प्रलंबित कामे पूर्ण होतील
Advertisement
वृषभ: आपल्या क्रोधावर व भावनेवर नियंत्रण ठेवा, संयमाने वागा
मिथुन: सोशल मीडियामध्ये आपला नावलौकिक होऊ शकतो.
Advertisement
कर्क: अंदाज चुकू शकतो, त्यामुळे अतिआत्मविश्वास नुकसानकारक
सिंह: नोकरीच्या शोधात असल्यास मिळेल, अथवा बदली
कन्या: अन्यायावर मात करता येईल, न्याय नक्की मिळेल
तुळ: ग्रहांची अनुकूलता कमी, जोखमीची कामे पत्करू नका
वृश्चिक: राजकारणात यश मिळेल राजकारणी डावपेच यशस्वी ठरतील
धनु: आर्थिक नियोजन चुकू शकते खर्चांवर नियंत्रण ठेवा
मकर: यंत्रसामग्री विद्युत उपकरणे सांभाळून हाताळा, काळजी घ्या
कुंभ: मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल गृहोपयोगी वस्तू घ्याल
मीन: इतरांकडे भावना जपून व्यक्त करा, गैरसमज वाढू शकतो.
Advertisement