For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार, दि. 20 ऑगस्ट 2026

Advertisement

मेष: मन:शांतीसाठी मुलांमध्ये समरसून जाल, छंद जोपासाल

वृषभ : व्यवसायात भागीदार आपला फायदा घेतील, सावध.

Advertisement

मिथुन : दडपणाखाली व्यावसायिक निर्णय घेऊ नका

कर्क : त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करेल

सिंह : कामाची तपासणी केली जाईल, सावध राहा.

कन्या : बघ्याची भूमिका न करता कार्यक्रमात सहभागी व्हा

तूळ : मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक : कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा.

धनु: चाणाक्ष मन कार्यरत आहे. आपले सखोल ज्ञान कामी येईल

मकर :कामाला दाद मिळेल गुंतवणूक भविष्यात उपयोगी.

कुंभ : उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर

मीन: अपेक्षित निकाल न आल्यास नाराज होऊ नका

Advertisement
Tags :

.