For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 2 जानेवारी 2025

06:01 AM Jan 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  2 जानेवारी 2025
Advertisement

मेष: मानसन्मान मिळेल, सर्व कार्यात प्रगती साधता येईल

Advertisement

वृषभ: महत्त्वाची कामे पूर्वार्धामध्ये पूर्ण होतील, विश्वासाने कामे करा

मिथुन: अभ्यासपूर्वक कामे करा आळस टाळा, नक्की यश मिळेल

Advertisement

कर्क: कौटुंबिक सुख लाभेल पारिवारिक मतभेद दूर होतील

सिंह: आनंददायी दिवस असेल मनातील इच्छा पूर्ण होतील

कन्या: अनुकूल दिवस असेल, परंतु चौकटीत राहून कामे करा

तुळ: आरोग्याच्या अडचणी दूर होतील, स्वास्थ्य उत्तम असेल

वृश्चिक: वरिष्ठांची आज विशेष कृपादृष्टी लाभेल, शाबासकी मिळेल

धनु: दिवसाच्या उत्तरार्धामध्ये अचानक प्रवास करावा लागेल

मकर: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घ्या, आळस टाळा

कुंभ: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील शत्रूंवर विजय मिळवाल

मीन: मनातील इच्छा पूर्ण होईल अनुकूल दिवस असेल

Advertisement
Tags :

.