महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 19 डिसेंबर 2024

06:11 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कामात अडचण येत असल्यास वरिष्ठांची स्पष्टपणे बोला

Advertisement

वृषभ: कामाच्या ठिकाणी अडचण, नोकरीत बदल करण्याचा विचार

Advertisement

मिथुन: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ व नुकसान होणार नाही

कर्क: बोलताना थोडे विचारपूर्वक बोला, एखादा शब्द चुकीचा जाईल

सिंह: नोकरीत बदलीचे योग घरच्यांपासून दूर जावे लागेल

कन्या: नकारात्मक विचारातून कामावर परिणाम होईल

तुळ:  ट्रान्सपोर्ट संबंधित व्यवसाय असेल तर धनलाभ

वृश्चिक: संधीसाधू लोकांपासून लांब राहा, घात करतील

धनु: जोडीदाराबरोबरच तुटलेले संबंध पुन्हा जुळून येतील

मकर: पूर्ण माहितीशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका

कुंभ: अपुरे कामे पूर्ण करा अन्यथा अपमान सहन करावा लागू शकतो

मीन: चुकीच्या माहितीमुळे व ज्ञानामुळे नुकसान होऊ शकते

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article