आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुरुवार दि. 17 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: कामात स्वत:ला खेचू नका, आरोग्याकडे लक्ष द्या
वृषभ : कार्यक्षेत्रात उत्तम कार्य करण्याची इच्छा आहे ती पुरवा
Advertisement
मिथुन : स्थावर व जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी
कर्क : आहारावर नियंत्रण असू द्या, तंदुरूस्तीसाठी व्यायाम करा
सिंह : किरकोळ व ठोक व्यापारासाठी उत्तम दिवस
कन्या : नवीन योजना व उपक्रमाबाबत पालक खुष
तूळ : अनावश्यक ठिकाणी शांत राहणेच योग्य ठरेल
वृश्चिक : स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड
धनु: सहकाऱ्यांची आपल्याला व आपली इतरांना मदत मिळेल
मकर : मुलांवर आपली मते लादू नका, गैरसमज होतील
कुंभ : शारीरिक दृष्ट्या तंदुरूस्त राहाल, सुट्टीचे नियोजन कराल
मीन: ओळखीच्या लोकांच्या स्वार्थीपणामुळे मन:शांती गमवाल
Advertisement