For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 16 जानेवारी 2025

06:01 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  16 जानेवारी 2025
Advertisement

मेष: कामात यश साधता येईल परंतु रागावर शब्दांवर नियंत्रण ठेवा

Advertisement

वृषभ: नवीन अनुभव पदरी पडेल ज्येष्ठ व्यक्तींची भेट व सहयोग

मिथुन: आर्थिक वृद्धी होईल प्रिय व्यक्तीची साथ मनाप्रमाणे लाभेल

Advertisement

कर्क: इतरांवर विश्वास ठेवू नका स्वत:ची कामे प्रयत्नपूर्वक करा

सिंह: प्रसिद्धी व सिद्धी दोन्ही प्राप्त करता येईल मेहनत वाढवा

कन्या: कुटुंबात मंगल कार्य घडेल आपला सहभाग वाढेल

तुळ: संमिश्र दिवस असेल, मोठी जबाबदारी अभ्यासपूर्वक घ्या

वृश्चिक: राजकीय क्षेत्रात आपला नावलौकिक होईल, प्रसिद्धी मिळेल

धनु: कामाचा ताण तणाव वाढेल आरोग्य बिघाड होऊ शकतो

मकर: व्यसन व व्यसनी मित्र अशा छंदापासून लांब राहा

कुंभ: मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, आळस टाळा, नुकसान होईल

मीन: नियोजनपूर्वक कामे करा आळस नुकसानदायी ठरेल

Advertisement
Tags :

.