For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 15 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: कलात्मक क्षेत्रातील लोकांना यश प्राप्ती. आर्थिक लाभ

वृषभ : बोलण्यात मृदुता राखा, धनवृद्धी होईल

Advertisement

मिथुन : भावनिक अडथळ्यांवर मात कराल,

कर्क : उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. रिकामा वेळ सत्कारणी.

सिंह : कोणाकडूनही उधारी नको, गरजुंना मदत कराल

कन्या : तुमच्या विचारांवर अंमल असलेल्या व्यक्तींची भेट

तूळ : सहकाऱ्यांना सांभाळून घ्याल. देणी पुन्हा मिळतील.

वृश्चिक : पैसा व्यवस्थित ठिकाणी गुंतवल्यास फायदा.

धनु: मुलांकडून एखादी थरारक बातमी कानी पडेल.

मकर : आरोग्याकडे दुर्लक्ष नको, धार्मिक कार्यात धन खर्च करा

कुंभ : गुंतवणूक फायदेशीर, नवीन कल्पना सुचतील

मीन: व्यायामावर भर द्या, नव्या संकल्पना सुचतील.

Advertisement
Tags :

.