आजचे भविष्य गुरूवार दि. 15 मे 2025
06:01 AM May 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामाचा ताण जाणवेल, धावपळ वाढेल, आकांक्षा पूर्ण होतील
Advertisement
वृषभ: संकल्पपूर्तीकडे लक्ष द्या वायफळ गोष्टींकडे दुर्लक्ष करा
मिथुन: द्विधा मनस्थिती राहील योग्य सल्ल्याची गरज भासेल
Advertisement
कर्क: घडलेल्या घटनेतून सकारात्मक विचार करा
सिंह: इतरांचे ऐकून निर्णय व भूमिका बदलू नका, ठाम रहा
कन्या: तडकाफडकी कुठलेच निर्णय घेऊ नका, तज्ञांचा सल्ला घ्या
तुळ: आज आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या, भावनेत गुंतू नका
वृश्चिक: काही सत्य गोष्टी पचवण्याची शक्ती वाढवा
धनु: आज उत्साहपूर्वक दिवस असेल, सर्व कामे पूर्ण होतील
मकर: ऐनवेळी एखादी व्यक्ती घात करेल, सावध रहा
कुंभ: उतावळेपणामुळे नुकसान होऊ शकते विचारपूर्वक कामे करा
मीन: मनाप्रमाणे एखादी मोठी खरेदी होईल, खरेदी करता येईल
Advertisement