For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 14 डिसेंबर 2024

06:01 AM Dec 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  14 डिसेंबर 2024
Advertisement

मेष: कामात घाई गडबड न करता संयम बाळगावा लागेल.

Advertisement

वृषभ: एखादे प्रलोभन किंवा व्यसन नुकसानकारक ठरेल, सावध रहा

मिथुन: जोडीदाराकडून भेटवस्तू सप्रेम मिळेल, आनंद द्विगुणीत

Advertisement

कर्क:आजची कामे संयमाने पूर्ण करा, रागावर नियंत्रण ठेवा

सिंह: टारगेट पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त दाम खर्च कराल

कन्या: आपल्या निर्णयावर ठाम राहा, कर्मावर निष्ठा ठेवा

तुळ: व्यवसायातील प्रतिस्पर्धी वाढतील, मेहनत वाढवावी लागेल

वृश्चिक: वरिष्ठ खुश असतील आपली कामे वेळेत पूर्ण करा

धनु: नोकरीत बदल होण्याची शक्यता, संधीचा फायदा घ्याल

मकर: संयमाने कामे करा, घाई गडबड करणे टाळा

कुंभ : वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, जबाबदारी व बढती मिळेल

मीन: आरोग्याच्या कटकटी जाणवतील कफजन्य पदार्थ टाळा

Advertisement
Tags :

.