आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
गुरुवार दि. 10 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: आर्थिक निर्णय हुशारीने घेतल्यास योग्य संधीचा लाभ
वृषभ : आर्थिक परिस्थिती बळकट करण्यासाठी मार्ग खुले
Advertisement
मिथुन :समजूतदारपणे घ्या, घाई केल्यास संधी हातची गमावेल
कर्क : इच्छित काम, जबाबदारी मिळेल. आनंदी दिवस
सिंह :स्वत:चे काम लक्षपूर्वक केल्यास फायदा
कन्या :वरिष्ठांकडून प्रशंसा, वाहन व तत्सम खरेदी
तूळ : कामाच्या ठिकाणी फायदा, संवादशैली सकारात्मक ठेवा
वृश्चिक : स्वत:वर लक्ष केंद्रित करा, आराम करा
धनु: नियोजित पद्धतीने केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायी
मकर : पदोन्नतीची शक्यता, कुटुंबातील सदस्यांची मदत
कुंभ : परीक्षार्थींनी पूर्ण तयारीवर भर द्यावा, यश आपलेच
मीन: ग्राहकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी व्हाल
Advertisement