For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

गुरुवार दि. 1 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: चांगल्या आठवणींना उजाळा द्या, आशावादी मूड

वृषभ : आपला छंद जोपासा व त्यातून आनंद मिळवा

Advertisement

मिथुन : सकारात्मक दृष्टीकोन, धैर्य व शक्ती पणाला येईल

कर्क : फावला वेळ मुलांच्यात जाईल, आनंदाचा लाभ घ्याल

सिंह : विनयशील वागण्याचे कौतुक, निर्णय लाभदायक

कन्या :मातुल घराण्याकडून लाभ, मूड आनंदी राहील

तूळ :खर्च वाढत असल्याने योजना राबविण्यात अडचणी

वृश्चिक : स्वनिंदा टाळा, आत्मविश्वास वाढवा

धनु: वरिष्ठांचे दडपण घेऊ नका, कलाकाराना उत्तेजन

मकर : कुटुंबाला फावला वेळ द्या, आशावादी राहा

कुंभ : ध्यानधारणा, योग करा, बोलण्यात माधुर्य ठेवा

मीन: कुटुंबात सामंजस्य राखा, सर्वांशी प्रेमाने वागा.

Advertisement
Tags :

.