कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 1 मे 2025

06:01 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: श्रेष्ठ व ज्येष्ठ व्यक्तींची आज साथ लाभेल, ज्ञानात भर पडेल

Advertisement

वृषभ: अति घाई व उतावळेपणामुळे आपले नुकसान होऊ शकते

Advertisement

मिथुन:  अंदाज चुकू शकतात आर्थिक नुकसान संभावते

कर्क: आलेल्या परिस्थितीतून नवीन काही शिकता येईल, चिंता मिटेल

सिंह: बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल, अभ्यास व सराव वाढवा

कन्या: आध्यात्मिक गुरूंची भेट होईल, उत्तम मार्गदर्शन प्राप्त होईल

तुळ: कामाची दगदग वाढेल धावपळ केल्याने थकवा जाणवेल

वृश्चिक: मते मांडताना समोरील व्यक्तीच्या भावना जपा

धनु:  काल्पनिक गोष्टीत अति रमू नका, मानसिक त्रास वाढू शकतो

मकर: आजचा दिवस लाभदायक ठरेल, नवीन जबाबदारी प्राप्त होईल

कुंभ: स्पष्ट बोला परंतु नाते तुटणार नाही याची काळजी घ्या

मीन: इतरांना न जमलेले काम सहजरित्या पूर्ण कराल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article