आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रविवार दि. 25 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान व आराम देईल
वृषभ : कुटुंबातील सदस्य आनंदी असतील, आळस सोडा
Advertisement
मिथुन : अडचणी व समस्यांवर हसत हसत मार्ग काढा
कर्क : काही ठिकाणी माघार घेणे हिताचे ठरेल
सिंह : योग्य बचतीचा मार्ग सापडेल, पैसा वाचवाल
कन्या : चुकीच्या निर्णयामुळे मानसिक गोंधळ उडेल
तूळ : व्यापारात बऱ्यापैकी नफा कमवाल, आनंदी दिवस
वृश्चिक :मानसिक ताकद वाढेल, खंबीर भूमिका ठेवा
धनु: निष्काळजीपणा नको, मैत्री गाढ होईल, मनोरंजन कराल
मकर : गरजेचे सामान खरेदी कराल, मानसिक समाधान
कुंभ : मुलांच्या शिक्षणावर खर्च करावा लागेल, आरोग्य चांगले
मीन: बोलण्यापूर्वी विचार करा, चुकीचे शब्द देऊ नका.
Advertisement
