For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

रविवार दि. 18 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: मनासारखी कामे होतील, कामात व्यग्र राहाल

वृषभ : आपल्या वस्तू सांभाळा, शिक्षणासाठी योग्य वेळ आहे.

Advertisement

मिथुन : दैनंदिन कामातून थोडा वेळ काढून बाहेर या.

कर्क : ज्येष्ठांशी आदराने वागा. प्रेमाने प्रेम वाढते हे लक्षात ठेवा

सिंह : दिवस तणावात जाईल. कामाच्या ठिकाणी सर्व योग्य

कन्या : मित्राकडून उसनवारीची मागणी. देताना विचार करा

तूळ : व्यर्थ चिंता काळजी केल्याने ताकद नाहीशी होईल

वृश्चिक : शेजारी उधारउसनवार मागेल, धनहानी होऊ शकते.

धनु: आनंदी वार्ता कानी येईल, संगीतमय दिवस जाईल

मकर : क्रोधावर विजय मिळवाल तरच जीवनात यशस्वी व्हाल

कुंभ : अभ्यासाच्या वेळी इतरत्र सहभागामुळे पालकांचा रोष

मीन: नातेवाईकांकडून आनंदी वार्ता कानी येईल. उत्साही राहाल

Advertisement
Tags :

.