For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

रविवार दि. 1 नोव्हेंबर 2026

Advertisement

मेष: भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल.

वृषभ : आर्थिक बाबतीत विचारपूर्वन निर्णय घ्या.

Advertisement

मिथुन : वादविवाद टाळा अन्यथा संपूर्ण दिवस मूड जाईल

कर्क : संघर्षाची स्थिती टाळा, सुमधुर संगीत ऐका.

सिंह : मित्राच्या सल्ल्याने व्यवसाय केल्यास धनप्राप्ती

कन्या : ध्यानधारणा योगाचा फायदा, मनावरील दडपण दूर

तूळ : पूर्वी केलेल्या चुका माफ केल्याने आनंदी दिवस राहील

वृश्चिक : पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होईल

धनु: तणावावर मात कराल, सांपत्तिक स्थिती सुधारेल

मकर : उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापराल

कुंभ : मुद्दे मांडण्यात अडचणी येतील, त्यावर मात कराल

मीन: आर्थिक लाभ होईल, आरोग्य चांगले असेल.

Advertisement
Tags :

.