आजचे भविष्य रविवार दि. 4 मे 2025
06:01 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: गुप्त शत्रु असलेल्या स्पर्धेत यश मिळेल, शत्रूंचा पराजय होईल
Advertisement
वृषभ: काही स्पर्धेत हटकून यश मिळेल, नावलौकिक होईल
मिथुन: राजकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन कार्य करता येईल
Advertisement
कर्क: आर्थिक चिंता मिटेल, जुनी येणी अचानक प्राप्त होतील
सिंह: मिळालेल्या यशाचा गाजावाजा केल्यास नवीन प्रश्न उभे राहतील
कन्या: वाहन जपून चालवा, यात्रा सहलीत गर्दीत काळजी घ्या
तुळ: व्यवसायात मजबुती वाढेल घेतलेले निर्णय योग्य ठरतील
वृश्चिक: अनुकूल परिस्थितीतसुद्धा आपण हटकून यश संपादन कराल
धनु: अनुकूल दिवस ठरेल प्रत्येक कामात यश, कष्टाचे चीज होईल
मकर: मनपसंत वस्तु लाभतील मिळालेल्या संधीचे सोनं कराल
कुंभ: मानसन्मान प्राप्त होईल धार्मिक कार्यात विशेष रुची वाढेल
मीन: आज आमदनीपेक्षा खर्च जास्त होईल, संयमात रहा
Advertisement