For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि. 31 मे 2026

06:05 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि  31 मे 2026
Advertisement

मेष: आवश्यक  तितकेच बोला, अन्यथा डोकेदुखी

Advertisement

वृषभ : विश्वास व ऊर्जा आज जास्त असेल

मिथुन : आनंद वाटल्याने वाढेल, सकारात्मक वातावरण.

Advertisement

कर्क : आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता.

सिंह : आरोग्याची काळजी नको, मनोधैर्य चैतन्य वाढेल

कन्या : योग्य ती विश्रांती घ्या.मातुल घराण्याकडून मदत

तूळ : स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवणूक चांगली ठरेल

वृश्चिक :विद्यार्थ्यांनी वेळ सत्कारणी लावावा. संयम ठेवा.

धनु: अनपेक्षितरीत्या खर्चात वाढ, मन शांत ठेवा.

मकर : कार्यालयीन कामकाज लक्ष ठेवून करा.

कुंभ : आजचा वेळ सत्कारणी लावा. अपेक्षापूर्ती होईल.

मीन: चार भिंतीबाहेरील उपक्रम लाभदायक ठरतील.

Advertisement
Tags :

.