आजचे भविष्य रविवार दि. 18 मे 2025
06:01 AM May 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: काहीसा कठोर दिवस आहे. बोलण्यावर ताबा ठेवा.
Advertisement
वृषभ: वागण्यात आणि स्वभावात मृदुता कमी अनुभवास येईल.
मिथुन: खर्च वाढतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
Advertisement
कर्क: दबदबा वाढेल. कोर्ट कामात यश मिळेल. स्पर्धेत विजय.
सिंह: नोकरीत उत्तम यश मिळेल. मनासारखी कामे होतील.
कन्या: कुलदेवता प्रसन्न होईल. सिद्धी प्राप्त होईल. तीर्थाटन घडेल.
तुळ: फारशी अनुकूलता नाही. मोठी आणि महत्वाची कामे नकोत.
वृश्चिक: स्पर्धेत यश मिळेल. विरोधक पराभूत होतील. काळजी मिटेल.
धनु: काळजी घेण्याचा दिवस आहे. आर्थिक लाभ मात्र जोखीम वाढेल.
मकर: अति धाडस करू नये. मोठी गुंतवणूक टाळा.
कुंभ: घरापासून फारसे दूर जाणे टाळावे. वाहन जपून चालवावे.
मीन: आर्थिक बाजू आजही चांगली राहील. मोठी जोखीम घेऊ नये.
Advertisement