For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 11 मे 2025

06:32 AM May 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  11 मे 2025
Advertisement

मेष: आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष महागात पडू शकते, काळजी घ्या

Advertisement

वृषभ: कामाचा तणाव आज कमी होईल विश्रांतीसाठी वेळ मिळेल

मिथुन: आपल्या क्षेत्रात आपल्याला पराक्रम गाजविता येईल

Advertisement

कर्क: सुखद अनुभव घ्याल, यात्रा सहलीचे आयोजन कराल

सिंह: स्वबुद्धीने कामे करा मित्रांची साथ लाभणार नाही

कन्या: आजचा दिवस अनुकूल नाही त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा

तुळ: कुटुंबासाठी परिवारासाठी आज वेळ व धन खर्च करावा लागेल

वृश्चिक: आरोग्याची विशेष काळजी घ्या, पथ्य पाणी पाळा, जपा

धनु: कौटुंबिक समस्याला सामोरे जावे लागेल, चिंता वाढेल

मकर: ज्येष्ठ व्यक्तींची सेवा आज कामी येईल, योग्य फळ लागेल

कुंभ: स्पर्धा परीक्षेत व गुप्त स्पर्धेत यश मिळेल, शत्रू पराभूत होतील

मीन: विनाकारण वादात पडू नका वादविवादापासून लांब रहा

Advertisement
Tags :

.