आजचे भविष्य रविवार दि. 30 मार्च 2025
06:01 AM Mar 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन संकल्प करून पुढील आयुष्याची रूपरेषा आखाल
Advertisement
वृषभ: घडलेल्या चुका पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घ्या
मिथुन: आत्मविश्वासाने कामाची सुरुवात करा यश नक्की मिळेल
Advertisement
कर्क: ध्येय व संकल्प पूर्ण व्हावे यासाठी जिद्दीने कामाला लागा
सिंह: आरोग्य सुधारण्यासाठी पथ्य पाणी व नियमांचे पालन करा
कन्या: आपल्या विचारांवर ठाम राहा गोंधळ कमी होईल
तुळ: इतरांच्या चुका शोधण्यात वेळ घालवू नका, स्वत: सुधारणा करा
वृश्चिक: चांगल्या वेळेची व माणसांची किंमत कळेल
धनु: सत्य गोष्टींचा स्वीकार करा भ्रमात राहू नका व त्रास वाढेल
मकर: ग्रह अनुकूल होतील, मिळालेल्या संधीचा लाभ घ्या
कुंभ: गोंधळात घालणारे प्रश्न उद्भवतील, संयमाने विचार करा
मीन: नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी मानसिक तयारी करा
Advertisement