For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 23 मार्च 2025

06:01 AM Mar 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  23 मार्च 2025
Advertisement

मेष: मित्रांसोबत इच्छेप्रमाणे वेळ घालविता येईल, प्रिय व्यक्तीची भेट,

Advertisement

वृषभ: स्पर्धा परीक्षेत यश मिळेल, काही सुखद गोष्टींचा लाभ

मिथुन: राजकीय क्षेत्रात मानापमानाचे प्रसंग, संयम पाळा

Advertisement

कर्क: आरोग्य जपा, संसर्गजन्य आजारापासून त्रास.

सिंह: काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अडचणी दूर होतील, शांती मिळेल

कन्या: एखाद्याला दिलेला शब्द पाळा, हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण करा

तुळ: कुटुंबात आलेले संकट दूर होईल, मार्ग मिळेल समाधान मिळेल

वृश्चिक: कुटुंबासोबत लहान यात्रेचे सहलीचे आयोजन कराल

धनु: एखाद्या सभेचा कार्यभार सांभाळावा लागेल.

मकर: घाई गडबडीचे व्यवहार नुकसानकारक, गैरसमज वाढेल

कुंभ: आत्मसन्मान,नावलौकिक होईल परंतु अहंकार बाळगू नका

मीन: अचानक प्रवास घडतील मित्र-मैत्रिणींची भेट होईल

Advertisement
Tags :

.