कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 8 जून 2025

06:01 AM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: एखादी यंत्रसामग्री अथवा वाहन घेण्याचे योग जुळून येतील

Advertisement

वृषभ: कायद्याचे पालन काटेकोरपणे करा

Advertisement

मिथुन: व्यवसायात प्रगती, नवीन व्यवसायाची सुरुवात करता येईल

कर्क: स्थावर संपत्तीत वाढ होईल आर्थिक उत्पन्न वाढेल

सिंह: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावेल, काळजी घ्यावी लागेल

कन्या: आध्यात्मिक प्रगती साधता येईल, गुरुकृपा होईल

तुळ: कामाची दगदग व अनियमितपणा नुकसानदायी ठरेल

वृश्चिक: मनातील इच्छा पूर्ण होईल नूतन मौल्यवान वस्तू खरेदी कराल

धनु: हाती घेतलेले काम सिद्धीस जाईल, शाबासकी मिळेल

मकर: संमिश्र दिवस असेल जोखमीचे कामे शक्यतो आज टाळा

कुंभ: एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारावे लागेल, नवीन अनुभव

मीन: संपत्तीत दर्जा वाढेल, नवीन योग जुळून येतील, लाभ होईल

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article