आजचे भविष्य रविवार दि. 15 जून 2025
06:02 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन प्रकल्प नवीन योजना राबवण्याची उत्तम संधी
Advertisement
वृषभ: आज एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास आपल्यात वाढेल
मिथुन: कुटुंबासाठी वेळ काढाल यात्रा सहलीचे आयोजन कराल
Advertisement
कर्क: आपले मत समोरील व्यक्तीला पटणार नाही, वेळ वाया घालवू नका
सिंह: जुने मित्र मैत्रिणींची भेट होईल त्यांच्यासोबत मौज मजा कराल
कन्या: नवीन नातेसंबंध जुळू शकतात, तशी उत्तम संधी लाभेल
तुळ: जोडीदाराला वेळ द्या, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा
वृश्चिक: आज आपल्या बऱ्याच जुन्या अडचणी समस्या दूर होतील
धनु: नकारात्मक विचार कमी करा शरीरावर परिणाम जाणवेल
मकर: प्रिय व्यक्तीकडून मौल्यवान वस्तूची भेट मिळू शकते लाभ होईल
कुंभ: स्वकर्तृत्वाने विचार व प्रयत्न करा, इतरांवर अवलंबून राहू नका
मीन: एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण अचानक स्वीकारावे लागू शकते
Advertisement