आजचे भविष्य रविवार दि. 1 जून 2025
06:01 AM Jun 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आरोग्यात अचानक गडबड जाणवेल, आरोग्याची काळजी घ्या
Advertisement
वृषभ: कुटुंबासाठी अचानक खर्च करावा लागेल, खर्चात वाढ होईल
मिथुन: मंगल कार्याचे आयोजन नियोजन कराल
Advertisement
कर्क: मनातील चिंता भय कमी होईल आत्मविश्वास वाढवा
सिंह: आवडीच्या ठिकाणी जाल,योग्य ती मनपसंत आहार विहार घडेल
कन्या: समाजकारणात भाग घ्याल, पुण्यकर्म हातून घडेल
तुळ: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, मनाप्रमाणे कामे होतील
वृश्चिक: आपल्या उद्योगात कार्यक्षेत्रात उंच भरारी घेण्याची संधी
धनु: आपल्या बुद्धीचा वापर करून प्रगती साधता येईल
मकर: नोकरीत बढतीचे योग जुळून येतील, अडचणी कमी होतील.
कुंभ: जुने मित्र मैत्रिणा भेटतील, त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवाल
मीन: आलेली अडचण दूर होईल वरिष्ठांची उत्तम साथ लाभेल
Advertisement