For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 27 जुलै 2025

06:01 AM Jul 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  27 जुलै 2025
Advertisement

मेष: चांगले करार होतील. मन आनंदी राहील. वाहन सुख लाभेल.

Advertisement

वृषभ: व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील.

मिथुन: आध्यात्मिक व्यक्तीची भेट होईल. सिद्धी प्राप्त होतील.

Advertisement

कर्क: दिवसाची सुरुवात चांगली मनासारखी कामे पार पडतील.

सिंह: कुलदेवतेची कृपा, नोकरीत चांगले अनुभव येतील.

कन्या: व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. बोलताना काळजी घ्या.

तुळ: मन प्रसन्न राहील. तीर्थयात्रा घडेल. सखोल संशोधन कराल.

वृश्चिक: रखडलेली कामे पूर्ण होतील. स्वत:च्या आनंदासाठी खर्च कराल.

धनु: महिलांकडून लाभ होतील. ओळखीच्या व्यक्तीकडून सहकार्य.

मकर: नोकरीत खुशखबर मिळेल. परदेश गमनाचे योग आहेत.

कुंभ: संत संगती लाभेल.कुलदेवतेची प्रसन्नता लाभेल.

मीन: हातून चांगली कामे झाली तरी महत्वाची कामे पूर्ण होणार नाहीत.

Advertisement
Tags :

.