कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 13 जुलै 2025

06:01 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: कौटुंबिक सुख लाभेल. धन धान्य वाढेल. कर्जे घेऊ नका.

Advertisement

वृषभ: आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल.

Advertisement

मिथुन: आध्यत्मिक प्रगती. सरकारी नियमांचा फटका बसेल

कर्क: नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील.

सिंह: आर्थिक लाभ, नोकरीत चांगले अनुभव येतील.

कन्या: मन पवित्र विचारांनी भारून जाईल. पूर्वजांच्या पुण्याईचा प्रत्यय

तुळ: गूढ गोष्टींचे आकर्षण वाटेल. मात्र नैतिक मार्ग सोडू नये.

वृश्चिक: उत्तम व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य

धनु: कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक लाभ होतील.

मकर: प्रगती साधणारा दिवस आहे. व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल.

कुंभ: सांभाळून पावले टाका. घरगुती कामे आज पूर्ण होतील.

मीन: आर्थिक लाभ, हाती घेतलेले काम पूर्ण, उत्साहवर्धक घटना

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article