For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 25 जानेवारी 2026

06:01 AM Jan 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  25 जानेवारी 2026
Advertisement

मेष: भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण, सर्वांना गोंधळात टाकेल

Advertisement

वृषभ: पुरेशी विश्रांती घ्या अन्यथा दमछाक वाटेल

मिथुन: पैसा मिळविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आखाल

Advertisement

कर्क: मनावरील विषाद काढून टाका. प्रगतीचा मार्ग मोकळा

सिंह: उदारपणामुळे गैरफायदा घेतला जाईल

कन्या: चित्र शांत ठेवून मार्गात येणारे अडथळे दूर करा

तुळ: स्थावर मालमत्ता विकण्यास उत्तम गिऱ्हाईक मिळेल

वृश्चिक: शरीर तेलाने मसाज करून स्नायू मोकळे करा. रागावर नियंत्रण

धनु: मुलांच्या यशात आपलाही सहभाग असेल

मकर: उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल, आर्थिक फायदा

कुंभ: कुटुंबाकडून अपेक्षा नको, कार्यपद्धती बदला

मीन: निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान संभवते.

Advertisement
Tags :

.