For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  2 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: अति धाडस नुकसानकारक ठरेल, कायद्याचे पालन करा

Advertisement

वृषभ: आत्मविश्वास वाढेल, कामात प्रगती साधता येईल

मिथुन: वरिष्ठांची मर्जी संपादन होईल, व्यवसायात यशलाभ होईल

Advertisement

कर्क: अनुकूल दिवस असेल, उत्तम यश संपादन करता येईल

सिंह: खर्चावर नियंत्रण ठेवा, संमिश्र दिवस असेल

कन्या: दैवी उपासना वाढवा, आलेले संकट दूर होईल

तुळ: आजचे अंदाज अचूक ठरतील आत्मविश्वास वाढेल

वृश्चिक: थोरामोठ्यांच्या भेटी होतील व्यवसायातील मार्गदर्शन मिळेल

धनु: आरोग्य पाहून कामाचा विस्तार वाढवा, हानी टळेल

मकर: साम दाम दंड याचा वापर कराल, विरोधकांचा विरोध कमी होईल

कुंभ:नोकरीत दबदबा वाढेल, प्रगती होईल, अधिकार प्राप्त होतील

मीन: कायद्यात राहा, कायदेशीर प्रकरणातून नुकसान होऊ शकते

Advertisement
Tags :

.