आजचे भविष्य रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संगणक किंवा तत्सम वस्तूंच्या अतिवापरामुळे नेत्रपीडा संभावते.
Advertisement
वृषभ: जोडीदाराचे रुसवे दूर करण्यात वेळ जाईल
मिथुन: सामाजिक कार्यात भाग घ्याल, समाजहिताचे कार्य कराल
Advertisement
कर्क: मानसिक दृष्ट्या निराश वाटेल उत्साहाने कामाला लागल्यास यश
सिंह: अयोग्य व्यक्तीचा सल्ला ऐकल्यामुळे कामात नुकसानीची शक्यता
कन्या: लांबच्या प्रवासामुळे शारीरिक हानी, स्वास्थ्य बिघडू शकते
तुळ: छोट्याशा कारणामुळे घरामध्ये मोठे वाद, शक्यतो वाद टाळा
वृश्चिक: धार्मिक वातावरण असेल प्रसन्न वाटेल
धनु: घरगुती कामांची दगदग वाढेल धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल
मकर: मानसिक तणाव दूर करण्यासाठी योगासन व साधना
कुंभ: आज कौतुकांचा वर्षाव होईल विरोधकांचे विरोध मावळतील
मीन: कुलदेवीच्या उपासनेने मनातील आशा इच्छा पूर्ण होईल
Advertisement