For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 31 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  31 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: बौद्धिक क्षेत्र गाजवाल. मार्ग सापडेल. प्रवास घडतील.

Advertisement

वृषभ: आत्मसन्मान ठेवणे आवश्यक. अहंकार बाळगू नका.

मिथुन: मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्तम लाभ होतील.

Advertisement

कर्क: व्यवसाय वाढेल. कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते.

सिंह: अचानक लाभ होतील. उपासना फळास येईल.

कन्या: अडथळे दूर होतील. नवीन संधी निर्माण होतील.

तुळ: व्यवसाय वाढेल. आर्थिक प्रगती होईल. काळजीपूर्वक पावले टाका.

वृश्चिक: अधिकाराचा लाभ मिळेल. सन्मान होईल. मार्ग सापडेल.

धनु: सौख्य प्रदान करणारा दिवस आहे. मन आनंदी राहील.

मकर: अपेक्षाभंगाचे दु:ख, राजकीय क्षेत्रात अपमानाचे प्रसंग येतील

कुंभ: काही सुखद अनुभव येतील. मात्र व्यवसायात तीव्र स्पर्धा जाणवेल.

मीन: आर्थिक आवक उत्तम, प्रिय व्यक्तीकडून भ्रमनिरास होऊ शकतो.

Advertisement
Tags :

.