For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 3 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  3 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: दिलेला शब्द पाळाल. अचानक लाभ. आरोग्य सुधारेल.

Advertisement

वृषभ: काही सुखद अनुभव येतील.  विनाकारण वाद टाळा.

मिथुन: अनुकूल दिवस, मात्र उत्तरार्ध खर्चिक, आर्थिक लाभ

Advertisement

कर्क: नवीन संधी चालून येतील. भागीदारीत यश मिळेल.

सिंह: प्रगतीचा दिवस आहे. प्रवास कार्यसाधक होतील.

कन्या: घरगुती समस्या सोडवाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे.

तुळ: प्रेमात यश लाभेल. मन प्रसन्न राहील. वाहन जपून चालवा.

वृश्चिक: आर्थिक नफा वाढेल. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

धनु: महत्वाचे निर्णय घ्यावेत. करार होतील. शेअर्समधून लाभ.

मकर: ग्रहमान अनुकूल आहे. कौटुंबिक कामात वेळ जाईल.

कुंभ: व्यवसायात उत्तम प्रगती होईल. आर्थिक भरभराट, नावलौकिक वाढेल.

मीन: भ्रमंती घडेल. कला क्षेत्रातून लाभ होतील. सहकार्य लाभेल.

Advertisement
Tags :

.