For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 24 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार दि  24 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: कौटुंबिक प्रश्न सहमतीने सुटतील. धाडसी निर्णय घ्याल.

Advertisement

वृषभ: मनातील मरगळ दूर करा. कामात काही बदल घडतील.

मिथुन: काही कामे होतांना अडथळा व मनाची उदासिनता

Advertisement

कर्क: बौद्धिक क्षेत्र गाजवाल. धन संपत्ती व खर्च देखील वाढेल.

सिंह: व्यवसायात मान वाढेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ

कन्या: मन प्रसन्न राहील, कौटुंबिक कुरबुरीचा सामना करावा लागेल.

तुळ: नातेसंबंधातील कटूता संपुष्टात येण्यासाठी अनुकूल काळ आहे.

वृश्चिक:  विचारांची घालमेल होईल. ईश्वरी अनुसंधानाने यश मिळेल.

धनु: मित्र नातेवाईक यांचे सहकार्य लाभेल. मनासारखी कामे होतील.

मकर: व्यवसाय व्यापारात नविन संधी उपलब्ध होतील.

कुंभ: प्रेमाच्या व्यक्तीचा सहवास लाभेल.  सहल घडेल.

मीन: नविन कामामध्ये न पडता नेहमीची कामे चालू ठेवा.

Advertisement
Tags :

.