आजचे भविष्य रविवार दि. 6 एप्रिल 2025
06:01 AM Apr 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कष्टातून आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल
Advertisement
वृषभ: सध्या मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करा
मिथुन: आर्थिक व्यवहार जपून करा, अति भावनिक होऊ नका
Advertisement
कर्क: धार्मिक कार्यात वेळ जाईल अध्यात्मिक समाधान लाभेल
सिंह: आपल्या गुरूंची कृपादृष्टी लाभेल, अज्ञान दूर होईल
कन्या: परिश्रम वाढवावे लागतील, अचानक काही घडणार नाही
तुळ: एखाद्या धार्मिक अनुष्ठानाने मन आनंदित व समाधानी होईल
वृश्चिक: काही गोष्टी आज आपल्या मनाप्रमाणे साध्य करून घेता येतील
धनु: जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यास बांधील रहा, कर्तव्य जपा
मकर: एखाद्याला जामीन राहणे किंवा साक्षी राहणे त्रासदायक
कुंभ: सार्वजनिक क्षेत्रात तुमचे कार्य कर्तृत्व चमकेल, नावलौकिक होईल
मीन: संवाद आणि प्रश्न मिटवा वादविवाद टाळा
Advertisement