कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य रविवार दि. 27 एप्रिल 2025

06:01 AM Apr 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अनपेक्षित खर्च वाढतील आर्थिक नियोजन डळमळेल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे आहार विहार  मेजवानीचा आस्वाद घ्याल

Advertisement

मिथुन: कौटुंबिक कलह वाढून मनस्ता होऊ शकतो, संयम पाळा

कर्क: आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, शब्दास मान मिळेल

सिंह: आर्थिक उन्नती होईल, प्रयत्नाना यश मिळेल, लाभ होईल

कन्या: प्रेमात फसवणूक अथवा धोका, अती आत्मविश्वास टाळा

तुळ: एखादी मनाविरुद्ध घटना घडेल, मानसिक त्रास उद्भवू शकतो

वृश्चिक: घेतलेली जबाबदारी पूर्ण कराल, वरिष्ठांची मर्जी लाभेल

धनु: उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ बसवणे कठीण जाईल

मकर: अतिप्रिय वस्तूचा आज त्याग करावा लागेल, माघार घ्यावी लागेल

कुंभ: विनाकारण खर्च वाढू शकतात काही गोष्टी संयमात ठेवा

मीन: सौख्यकारक घटना घडतील मनोकामना पूर्ण होतील

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article