आजचे भविष्य रविवार दि. 20 एप्रिल 2025
06:01 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपल्या कष्टाला फळ मिळेल मेहनतीतील प्रगती दिसून येईल
Advertisement
वृषभ: अडचणीत मार्ग सापडेल गुरूंची पूर्ण कृपादृष्टी लाभेल
मिथुन: खर्च वाढू शकतो, आर्थिक नियोजन बिघडेल
Advertisement
कर्क: लांबच्या प्रवासातून मानसिक त्रास, योग्य निर्णय घ्या
सिंह: घरगुती अडचणी दूर होतील अडलेली कामे पूर्ण होतील
कन्या: जोडीदाराचे मन संभाळावे लागेल, मानसन्मान मिळेल
तुळ: आरोग्याविषयी प्रश्न निर्माण होतील, पथ्य पाणी पाळावे लागेल
वृश्चिक: वरिष्ठांशी घातलेले वाद क्लेशकारी ठरतील, नुकसान होईल
धनु: कुटुंबासोबत वेळ घालवाल गेट-टुगेदरमध्ये भाग घ्याल
मकर: राजकारणात रुची वाढेल प्रयत्नांना यश मिळेल
कुंभ: आपला अधिकार व प्रतिष्ठा वाढेल, मानसन्मान लाभेल
मीन: कामाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा, लाभ होईल
Advertisement