आजचे भविष्य रविवार दि. 13 एप्रिल 2025
06:01 AM Apr 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सखोल अभ्यासाशिवाय ज्ञान प्राप्त होणार नाही
Advertisement
वृषभ: अचानक बदली किंवा स्थलांतर होऊ शकते
मिथुन: गरजूंना मदत करण्यात समाधान, आत्मविश्वास वाढेल
Advertisement
कर्क: विरोधकांचा विरोध वाढेल कटकारस्थानांचा त्रास होईल
सिंह: विनाकारण वादाचे प्रसंग व कटकटी जाणवतील
कन्या : महत्त्वाचे निर्णय शक्यतो लांबणीवर ठेवा
तुळ : मनाविरुद्ध काही व्यवहार करावे लागतील वा लादले जातील
वृश्चिक :कुटुंबासोबत वेळ घालवाल सहलीचा आनंद घ्याल
धनु : कुटुंबातील ज्येष्ठांचा वरिष्ठांचा राग रुसवा कमी होईल
मकर : जुने वाद कसे मिटतील याकडे लक्ष द्या, वाद वाढवू नका
कुंभ :निर्भीडपणे कामे करावे लागतील, भय चिंता मिटेल
मीन : छोट्या चुकीचे मोठे प्रायश्चित्त भोगावे लागू शकते, सतर्क रहा
Advertisement