For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार दि. 9 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  रविवार दि  9 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: कुटुंबासोबत यात्रा सहलीचे आयोजन कराल, उत्साह असेल

Advertisement

वृषभ: नवीन व्यवहार जपून करा ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या

मिथुन: मनातील स्वप्न साकार होईल, ऐच्छिक गोष्टी घडतील

Advertisement

कर्क: नवीन करार करावे लागतील, महत्त्वाचे निर्णय घ्याल

सिंह: कुटुंबासाठी वेळ द्या, मूल्यवान नाती जपा

कन्या: वाहन जपून चालवा, अति घाई गडबड टाळा

तुळ: घरगुती समस्या सोडविण्यासाठी वेळ द्याल, संयमाने कामे करा

वृश्चिक: प्रगतीकारक दिवस असेल नवीन संधी लाभतील, लाभ घ्याल

धनु: जोडीदाराच्या व्यवसायात लाभ होईल, यश मिळेल

मकर: अनुकूल दिवस असेल, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवा

कुंभ: मनाप्रमाणे परिस्थिती अनुकूल होण्यास संयम बाळगावा लागेल

मीन: दिलेले शब्द व वचन पाळण्यास महत्त्व द्या, स्वार्थ टाळा

Advertisement
Tags :

.