उद्याचा दिवस कसा असेल
06:01 AM Aug 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement
रविवार, दि. 9 ऑगस्ट 2026
मेष: करमणुकीतला आनंद संपूर्ण कुटुंबासोबत घ्याल
Advertisement
वृषभ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या. सावध राहा.
मिथुन : आपल्या शक्तीपलीकडे कामे स्वीकारू नका, हानीकारक
कर्क : गुंतवणुकीपूर्वी घाई गडबडीत निर्णय घेऊ नका.
सिंह : वेळेचा सदुपयोग कराल, भावूक व्हाल, मित्रांसोबत राहा.
कन्या : चिंता सोडून दिल्यानेच प्रतिकार शक्तीत वाढ होईल
तूळ : इतरांनी मत्सर केला तरी आपला क्रोध शांत ठेवा
वृश्चिक : प्रलंबित देणी आल्यामुळे आर्थिक आवकेत वाढ
धनु: मानहानीची शक्यता दुर्लक्ष कराल तरच फायदा
मकर : मैत्रीतील चांगला काळ आठवून आनंद लुटा
कुंभ : फावल्या वेळेत छंद जोपासाल. मनोरंजन कराल
मीन:कुटुंबातील सदस्यांशी वरचढपणा नको, जवळीक साधा
Advertisement