आजचा दिवस कसा असेला वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
रविवार दि. 6 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: अडलेल्या कामात मित्रमंडळी मदत करतील
वृषभ : आनंद वस्तुच्या मालकीत नसून आत असतो याची प्रचीती
Advertisement
मिथुन : प्रवासाच्या योजना ऐनवेळी लांबणीवर पडतील
कर्क : प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल
सिंह :घरातील व्यक्ती समजून घेत नाही हा गैरसमज दूर करा
कन्या : इच्छाशक्तीवर कोणतेही काम पूर्ण करू शकाल
तूळ : चपळाईने अडचणीवर मात कराल, समजूतदारपणे वागा
वृश्चिक : स्वत:साठी वेळ काढा, आरोग्य चांगले असेल
धनु: वायफळ बडबड करून वेळ न दवडता सत्कारणी लावा
मकर : इतराना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका
कुंभ : रागावर नियंत्रण मिळवा, दिवस उत्तम जाईल
मीन: घरातील वृद्धांना समजून घ्या, रागावर नियंत्रण असू द्या
Advertisement