आजचे भविष्य रविवार, दि. 5 जुलै 2026
06:01 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विश्रांती व विरंगुळ्यासाठी आवडत्या व्यक्तींसोबत राहा.
Advertisement
वृषभ : व्यवसायात नफा मिळेल. क्रिएटिव्ह कामात गुंतून राहा.
मिथुन : आजचा दिवस स्वत:ला वेळ द्याल तर आनंदी राहाल.
Advertisement
कर्क : ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. वाद नको.
सिंह : सकारात्मक दृष्टिकोन इतराना प्रभावित कराल.
कन्या : अज्ञात स्रोताकडून पैसा येईल, सर्वांना पुरून उराल.
तूळ : वैवाहिक आयुष्यात अवास्तव अपेक्षा नको.
वृश्चिक : घाईघाईत निर्णय घेतल्यास ताणतणाव वाढेल
धनु: वर्चस्व गाजवण्याच्या स्वभावात बदल करा
मकर :समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय
कुंभ : हाती घेतलेले काम पूर्ण करूनच दुसऱ्या कामास लागा
मीन: मुलांच्या सहवासात मनाचा दिलासा शोधा.
Advertisement