For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

रविवार दि. 4 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: शारीरिक व्याधीतून मुक्त व्हाल, क्रीडास्पर्धेत सहभाग

वृषभ : आरामाची गरज, आनंदाची अनुभूती घ्याल

Advertisement

मिथुन : खासगी माहिती उघड करू नका नंतर पस्तावाल

कर्क : वैवाहिक आयुष्यात गोडीगुलाबीने वागा

सिंह : दुसऱ्यांच्या शब्दावर विसंबून राहू नका, आर्थिक तोटा

कन्या : क्रोध सोडा, अन्यथा मिळणारा लाभापासून वंचित

तूळ : मानसिक ताण नको, कामात धनलाभाची शक्यता

वृश्चिक : सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा

धनु: मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. आनंदी वातावरण

मकर : संवाद व कामातील कौशल्ये प्रभावी ठरतील

कुंभ : उल्हसित मन योग्य ती ऊर्जा पुरवेल.

मीन: धनलाभामुळे बऱ्यास समस्या दूर होतील.

Advertisement
Tags :

.